कुणावर तरी प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करणे हे कर्त्तव्य,
तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याने आपल्यावर प्रेम करणे हे आयुष्य.........
Subscribe in a reader
Wesites Hits More Than,
Users Online Now..
Copyright 2009
!! एक खरं प्रेम !!