तुमच्या कविता पोस्ट करा..
नियम:-
१. तुम्ही स्वत: लिहिलेल्या कविता तुमच्या नावासह पोस्ट करा.
१. तुम्ही स्वत: लिहिलेल्या कविता तुमच्या नावासह पोस्ट करा.
२. दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका.
३. काव्याशी संबंधित नसलेले विषय, जाहिराती, वाद निर्माण करू नये.
४. कोणत्याही जात/धर्म/व्यक्तीचा अपमान करु नये.
५. कवितांवर आपले अभिप्राय/टीका/सुधारणा जरूर लिहा. चर्चा होताना मतभेद ठीक, पण भांडणे/वैयक्तिक ताशेरे नकोत.
६. वरील नियम व सामाजिक संकेतांचा भंग झाल्याचे नियंत्रकांना आढळल्यास योग्य कारवाई/धागा/पोस्ट डिलीट होईल.
७. कविते ब्लॉग विषयी तुमच्या सूचना/तक्रारी असल्यास मला ईमेल ( ekkharaprem@gmail.com / mailtoloverboy@gmail.com) करून कळवा.
धन्यवाद !!