अस वाटत तुझ्यावर रोज कविता करावी
अस वाटत तुझ्यावर
रोज कविता करावी
परत वाटत कशाला
फुकट वही ख़राब करावी
विचार करुण लिहिता लिहिता
केस जातील गलुन
अणि टक्कल पडल्यावर माज्याकडे
कोण पाहणार वलून
म्हनुनच आता बंद केलय
तुज्यावर कविता करण
आपल्या गोड़ प्रेमाची बदनामी
का वाचावी जगान
माझी कविता ऐकून लोक
माझ्या समोर हळहळ तिल
मी उठून गेल्यावर चेष्टेचा विषय बनउन
तो दिवस काढतील
झाला हा खेल खुप खुप झाला
का विनाकारण तमाशा
दाखवायचा जगाला
काही दिवस गेल की
मन माझ वेडावत
आनी दूख भरया अन्तःकर्नाने
तुज्यावर पुनः कविता लिहायला सुरुवात करत
तुझ्यावर पुन्हा कविता लिहायला सुरुवात करत --- (.......)
0 comments:
Post a Comment